सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी pdf डाउनलोड करा, retirement speech in marathi, निरोप समारंभ भाषण शिक्षकांसाठी, speech on retirement in marathi, सेवानिवृत्ती कविता मराठी, सेवानिवृत्ती कविता, retirement quotes in marathi, seva nivrutti bhashan marathi,
सेवानिवृत्ती हा एक सोहळा आहे. सेवानिवृत्ती हा एक सण आहे जो प्रत्येक नोकरदार व्यक्ति असलेल्या व्यक्तीच्या जीवनातीला सर्वात महत्वाचा टप्पा आहे. कोणी व्यक्ति शिक्षक असेल, कोणी सरकारी कनिष्ठ किंवा वरिष्ठ नोकरदार असेल, तर कोणी खाजगी संस्थेत काम करणारी नोकरदार व्यक्ति असेल अशा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सेवानिवृत्ती हा क्षण येत असतो.
सेवानिवृत्ती या कार्यक्रमात सेवेतून निवृत्त होणार्या व्यक्तीला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या जातात, त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे व आरोग्यदायी जावो याकरिता शुभेच्छा दिल्या जातात. या सोहळ्या दिवशी अनेक क्षेत्रातील मान्यवर, सहकारी मित्र, कर्मचारी वर्ग, मित्र मैत्रिणी एकत्र येतात आणि संबधित व्यक्ति विषयी आपले मनोगत व्यक्त करतात.
जर आपण ही अशा सेवानिवृत्तीच्या सोहळ्याकरिता सुंदर चारोळ्यांनी युक्त असलेले “सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी pdf“ च्या शोधात असाल तर खाली दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून ते डाऊनलोड करा.

निरोपाचे भाषण करताना लक्षात घेण्यासारखे महत्वाचे मुद्दे
१. निरोपाच्या भाषणाला करुण रस वापरावा, भाषण करतेवेळी आवाज हा खालच्या पटीत असावा, म्हणजे भाषण मोठ्या आवाजात करू नये.
२. सरांच्या कार्याच भाषणात कौतुक कारव, त्यांच्या स्वभावाचे वर्णन करावे.
३. भाषणाच्या सुरूवातीला व शेवटी सुंदर हृद्यस्पर्शी चारोळ्यांचा वापर करावा.
४. वेळेचे भान ठेवून आपले भाषण थोडक्यात आटोपून घ्यावे किंवा जर भाषणकर्ते कमी असतील तर तुम्ही भरपूर वेळ बोलू शकता.
५. भाषण करतेवेळी मनापासून बोला, त्यांच्याशी तुमचे आलेले वैयक्तिक अनुभव व्यक्त करा.
६. भाषण करतेवेळी सकारात्मक रहा.
७. तुमच्या प्रेक्षकांच्या वेळेचा आदर करा. तुमचे बोलणे केंद्रित आणि मुद्द्यावर ठेवा.
८. भाषणाच्या शेवटी ज्यांची सेवानिवृत्ती आहे त्यांना पुढील आरोग्यमय वाटचालीस शुभेच्छा द्या.
९. व्यासपीठावर आल्यावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करा त्यांचा आदर करा.
१०. इतरांचे भाषण मनपूर्वक ऐका, त्यांना प्रतिसाद द्या.