लग्न पत्रिका नमुना मराठी pdf
लग्न पत्रिका ही एक आमंत्रण पत्रिका आहे. लग्न पत्रिका हे एक असे पत्र आहे जे लग्नाची तारीख, वेळ आणि स्थळ निश्चित झाल्यानंतर लग्न तारखे अगोदर एक दोन आठवडे पाहुणे, मित्र परिवार आणि ग्रामस्थांना दिली जाते.
लग्न पत्रिकेवर वधू वराचे नाव, स्थळ तारीख, वधू वराच्या आई वडिलांचे नाव नात्यातील लोकांची नावे आणि इतर माहिती कार्यव्यवस्थापक, निमंत्रक यांची नावे इत्यादि माहिती प्रिंट केलेली असते.
आज आपण या ठिकाणी एक परिपर्ण लग्नपत्रिकेचा नमुना कसा असतो हे पाहणार आहोत. या खाली दीलेल्या नमुन्याच्या आधारे तुम्ही सहज तुमची लग्न पत्रिका बनवू शकता.
या लग्न पत्रिकेचा नमूना तुम्हाला इतर सर्व लग्नपत्रिकेमध्ये एक सारखा पाहायला मिळेल.
